औरंगाबाद जिल्ह्यात 1280 कोरोनाबाधित रुग्णांची भर,29 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1435 जणांना (मनपा 900, ग्रामीण 535) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 81330 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1280 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 98692 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1981 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15381 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (720) औरंगाबाद 2, बीड बायपास 14, सातारा परिसर 53, शिवाजी नगर 20, गारखेडा 16, सौजन्य नगर 1, गादिया पार्क 1, एन-5 येथे 11, जाधववाडी 6, सिध्दार्थ आर्केड 10, एमजीएम हॉस्पीटल 1, जवाहर कॉलनी 4, ब्राह्मण गल्ली 2, समर्थ नगर 2, तिरुपती नगर 3, सारा वैभव जटवाडा रोड 1, संजय नगर 5, नारेगाव 3, टी.व्ही.सेंटर 4, वेदांत नगर 1, दिशा संस्कृती पैठण रोड 2, उल्का नगरी 13, दशमेश नगर 3, नंदनवन कॉलनी 2, शिल्प नगर 1, श्रीनिकेतन कॉलनी 2, ज्योती नगर 4, पैठण रोड 3, आदर्श नगर 1, काका चौक 1, सिल्कमिल कॉलनी 2, पेठे नगर 1, कैलाश नगर 1, तापडिया नगर 1, जालान नगर 8, मिलकॉर्नर 1, पद्मपूरा 3, बन्सीलाल नगर 2, देवानगरी 5, कमलनयन बजाज हॉस्पीटल 3, आनंद विहार पैठण रोड 1, कांचनवाडी 2, गादिया विहार 4, बालाजी नगर 2, एन-3 येथे 4, बंदना नगर 1, पुंडलिक नगर 5, हनुमान नगर 11, जय भवानी नगर 2, एन-4 येथे 8, चिकलठाणा 5, एमआयडीसी चिकलठाणा 1, ठाकरे नगर 6, एस.टी.कॉलनी 1, गजानन नगर 7, विश्रांती नगर 4, जिजामाता कॉलनी 1, मदनी कॉलनी 1, बजरंग चौक 1, राजनगर 1, रामनगर 6, मुकुंद नगर 4, सूतगिरणी चौक 2, गणेश नगर 1, तुळजाई नगर 2, राजे चौक 1, त्रिमूर्ती चौक 1, विष्णू नगर 7, न्याय नगर 1, एन-6 येथे 7, काल्डा कॉलनी 1, भानुदास नगर 3, रोकडिया हनुमान कॉलनी 2, हुसेन कॉलनी 1, देवळाई चौक 1, विठ्ठल नगर 2, रेणूका नगर 3, विश्वभारती कॉलनी 3, देवळाई 11, अलंकार सोसायटी 1, परिजात नगर 1, महेश नगर 2, शंभु नगर 2, विजय चौक 1, म्हाडा कॉलनी 5, एन-2 येथे 7, उद्योग अपार्टमेंट 2, पहाडसिंगपूरा 2, मुकुंदवाडी 6, शिवशंकर नगर 1, नंदिग्राम कॉलनी 1, गजानन कॉलनी 1, हर्सूल 2, बेगमपूरा 2, घाटी मेडिकल क्वार्टर 1, एन-9 येथे 6, कॅनॉट प्लेस 2, मयुर पार्क 8, एन-11 येथे 5, जटवाडा रोड 6, सनी सेंटर 3, सुरेवाडी 1, एन-7 येथे 4, मिसारवाडी 1, एन-8 येथे 6, छत्रपती नगर हर्सूल 4, प्रतापगड नगर 1, आदित्य नगर हर्सूल 1, सेवानगर हाऊसिंग सोसायटी 1, समता नगर 2, भावसिंगपूरा 1, न्यु बायजीपूरा 1, कासलीवाल तारांगण 1, बंबाट नगर 1, ईटखेडा 2, एन-1 येथे 2, शहाबाजार 1, सावरकर नगर 3, डॉ.जैन हॉस्पीटल 1, प्रताप नगर 2, सिंधी कॉलनी 1, नक्षत्रवाडी 1, होनाजी नगर 4, वाल्मी 1, घाटी परिसर 1, श्रीकृष्ण नगर 1, पेशवे नगर 2, बंजारा कॉलनी 1, देवळाई रोड 2, ऑरेंज सिटी 1, वृंदावन कॉलनी 1, शंकर नगर 1, नारळीबाग 2, स्पंदन नगर 2, तोरणागड नगर 2, तापडिया पार्क 1, जागृत हनुमान मंदिराजवळ 1, विजय नगर 1, खोकडपूरा 1, चोबे हॉस्पीटल 1, भगतसिंग नगर 2, सारासिध्दी 1, एन-12 येथे 1, हडको 1, नवजीवन कॉलनी 2, आंबेडकर नगर 1, अजब नगर 1, हर्षनगर लेबर कॉलनी 1, सिडको 1, गजानन मंदिर 1, क्रांती नगर 1, टाऊन सेंटर 1, महाजन कॉलनी 1, न्यु हनुमान नगर 1, पडेगाव 9, ओमसाई नगर 1, राधास्वामी कॉलनी 1, दिशा नगरी 1, सुधाकर नगर 1, बसैये नगर 2, छत्रपती नगर 3, व्यंकटेश नगर 1, कोटला कॉलनी 1, खडकेश्वर 1, न्यायमूर्ती नगर 1, नागेश्वरवाडी 1, भीमनगर 1, अरिहंत नगर 1, बुध्द नगर 4, एमएसईबी मिलकॉर्नर 1, शहानूरवाडी 3, संभाजी नगर 1, टिळक नगर 1, उस्मानपूरा 3, शहानूरमियॉ दर्गा 1, देशमुख नगर 1, एकनाथ नगर 1, पैठण गेट 1, युगंधर कॉलनी 1, अन्य 184

ग्रामीण (560) बजाज नगर 2, तिसगाव 1, वाळूज 4, सिडको वाळूज महानगर 5, सिंचन नगर कन्नड 1, हिवरा 1, पाचोड 1, चितेगाव 1, लासूर स्टेशन 2, पिशोर 1, रांजणगाव 3, करमाड 2, पिसादेवी 6, शेवगाव 1, टोणगाव 1, आडगाव सरक 1, हर्सूल सावंगी 2, शेंद्रा एमआयडीसी 3, दौलताबाद 2, बोडखा ता.खुल्ताबाद 1, सावता नगर वैजापूर 1, लिहाखेडी सिल्लोड 1, पेंढापूर गंगापूर 1, सिल्लोड 1, दौलताबाद 1, फुलंब्री 3, वरुड खुल्ताबाद 1, आडगाव 1, खुल्ताबाद 2, चिंचखेडा 1, गदाना खुल्ताबाद 1, औराळा कन्नड 1, लाडसावंगी 1, अन्य 503

मृत्यू (29)

घाटी (21) 1. पुरूष/60/वैजापूर, जि.औरंगाबाद. 2. स्त्री/65/मोठी आळी, खुल्ताबाद जि.औरंगाबाद.3. स्त्री/70/पैठण, जि.औरंगाबाद.4. स्त्री/90/मुस्तफाबाद, बीड बायपास, औरंगाबाद.5. पुरूष/69/हनुमान नगर, गारखेडा, औरंगाबाद.6. स्त्री/75/वाळुज औरंगाबाद.7. पुरूष/60/सिटी चौक, औरंगाबाद.8. पुरूष/33/वडगाव, औरंगाबाद.9. पुरूष/55/पुरनवाडी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद10. स्त्री/35/राम नगर, औरंगाबाद.11. स्त्री/69/पहाडसिंगपूरा, औरंगाबाद.12. पुरूष/61/बायजीपूरा, औरंगाबाद.13. पुरूष/40/सिल्लोड, जि.औरंगाबाद. 14. स्त्री/26/मिसारवाडी, औरंगाबाद.15. पुरूष/75/गावठान हिंगोली, वैजापूर, जि.औरंगाबाद.16. पुरूष/39/आंबेडकर नगर, औरंगाबाद.17. स्त्री/62/खोकडपूरा, औरंगाबाद.18. पुरूष/68/टी.व्ही.सेंटर, हडको, औरंगाबाद.19. स्त्री/75/बोधेगाव बुद्रुक, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.20. स्त्री/32/रांजणगाव शेणपूंजी, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.21. पुरूष/69/चिखलठाणा एमआयडीसी, औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय ( 03) 01. पुरूष/63/ बिल्डा, फुलंब्री02. स्त्री/80/ शिवनगर, कन्नड03. स्त्री/47/ फिरदोस गार्डन, पडेगाव औरंगाबाद

खासगी रुग्णालय (05) 01. स्त्री/66/ विरमगाव, ता. फुलंब्री02. पुरूष/70/ मनजित नगर, औरंगाबाद03. पुरूष/54/ ब्ल्यू बेल अपार्टमेंट, प्रोझोन मॉल परिसर, औरंगाबाद04. स्त्री/73/ आदित्य नगर, गारखेडा, औरंगाबाद05. स्त्री/85/ शिवशंकर कॉलनी, औरंगाबाद