जालना जिल्ह्यात 524 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 5 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 148 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –191, अंतरवाला-2, भाटेपुरी -2, बोरखडी -1,चंदनझिरा -4, दुधना काळेगाव -1, देवमुर्ती -1, घोडेगाव -1, इंदेवाडी -2, कडवंची -2, खनेपुरी -1, मौजपुरी -1, नाव्हा -2, नेर -1, निरखेडा -1, पाथ्रुड -1, पिरकल्याण -1, राममुर्ती -2,रेवगाव 1, साळेगाव -1, सिंधी काळेगाव -1, थेरगाव -1, उटवद -3, वखारी -1, वडीवाडी -2, वाघ्रुळ -1, वानडगाव -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर – 3, अकणी -1, ढोकसाळ -5, काथाळा तां. -9, रामतीर्थ -1, तळणी -1, वैद्यवडगाव -4, वरुड -1, वाघोडा -1, वझर सरकटे -2, परतुर तालुक्यातील परतुर शहर – 20, आष्टी -1, दैठणा -2, गोळेगाव -1, लि पिंपरी -1, म्हसला -1, रोहिणा -1, सिरसगाव -2, वाहेगाव -1, वरफळ -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –11 , बहिरगाव -1, बोडखा -1, बोलेगाव -1, चापडगाव -2, गाढेसारवरगाव -1, हातडी -1, जांब समर्थ -1, कुंभार पिंपळगाव -4, लिंबोणी -1, मच्छिंद्रनाथ चिंचोली -5, पाडळी -1, राजेगाव -1, राणी उंचेगाव -3 , तेलेगाव -1, तिर्थपुरी -7, यावल पिंप्री -2, अंबड तालुक्यातील अंबड शहर -53, अंतरवाली सराटी -1, भांबेरी -1, भिवंडी बोडखा -1, देशगव्हाण -1, एकलहेरा -3, घुंगर्डे हदगाव -1, गोविंदपुर -2, मसाई तांडा -1, मठ पिंपळगाव -1, पारनेर -1, पाथरवाला -1, धनगर पिंप्री -1, रोहिलागड -3, रुई -1, शहापुर -29, वडीगोद्री -1, झिरपी -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर –4, असोला -1, बाजार वाहेगाव -3, बावणे पांगरी -1, भराडखेडा -2, दाभाडी -1, देवपिंपळगाव -2, धोपटेश्वर-2, गोकुळवाडी -1, केळीगव्हाण -1, खडगाव -1, कुसळी -1, म्हसळा -1, नजीक पांगरी -2, निकळक -1, राजेवाडी -1, रामखेडा -2, शेलगाव -5, तुपेवाडी -2 जाफ्राबाद तालुक्यातील आळंद -2, डावरगाव -2, भातोडी -2, सिंधी -1, टेंभुर्णी -1,भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर – 4, दानापुर -3, फत्तेपुर -1, जानेफळ -1, कल्याण -1, खामखेडा -1, लोणगाव -1, मलकापुर -1, नळणी -2, नांजा -3, राजुर -2, वाढोणा -2, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -7, बुलढाणा -12, हिेगोली -1, नांदेड -2, परभणी -1, वाशिम -1अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 498 तर अँटीजेन तपासणीद्वारे 26 असे एकुण 524 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 31624 असुन सध्या रुग्णालयात- 1340 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9393, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1340, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-218095 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -524, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 29023 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 187773 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-967, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -16638

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -65, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-8171 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 34, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 217 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-49, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1340,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 50, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-148, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-23284, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-5204,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-481926 मृतांची संख्या-535