औरंगाबादमध्ये कडक लॉकडाउनचे  संकेत 

1595 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,मृत्यूचा आकडा पोहोचला १५००च्या वर 

औरंगाबाद, दिनांक 25 :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने औरंगाबादमध्ये कडक लॉकडाउनचे संकेत  पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून, सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे.   

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1034 जणांना (मनपा 800, ग्रामीण234) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 58154 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1595 (शहर 1135, ग्रामीण 460)कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73848 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1505 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (1135) घाटी (4), देवानगरी (3), टी पाँईट (1), पेठे नगर (1), शिवाजी नगर (11), विठ्ठल नगर (4), जवाहर कॉलनी (1), औरंगाबाद (13), चिकलठाणा (5), कांचनवाडी (6), मिटमिटा (1), शहागंज (1), मयुर पार्क (4), किलेअर्क (1), हिमायत बाग (1), बुऱ्हाणी कॉलनी (1), न्यु पहाडसिंगपूरा (2), होनाजी नगर (1), ज्योती नगर (7), एन-7 (6), केमान आर्केड (1), एन-3 (5), राहुल नगर (1), न्यु हनुमान नगर (3), श्रीनिकेतन कॉलनी (2), समर्थ नगर (5), गांधी नगर (2), राजाबाजार (3), केसरी बाजार (1), एन-12 (2), सिंधी कॉलनी (3), पगारिया निवास (1), कोटला कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), पानदरीबा (1), जालान नगर (4), श्रेय नगर (2), हिंमाशु अपार्टमेंट (1), गारखेडा (18), विष्णू नगर (3), एन-2 (8), टाऊन सेंटर (6), रणजीत नगर (1), शहा बाजार (1), सातारा परिसर (26), प्रताप नगर (4), एसआरपीएफ कँम्प (2), गजानन नगर (5), बीड बायपास (27), देवळाई (4), एमआयटी कॉलेज (1), रेल्वे स्टेशन (1), पुंडलिक नगर (4), शहा नगर (1), कासलीवाल मार्वल (5), पडेगाव (6), टिळक नगर (2), म्हाडा कॉलनी दर्गा रोड (1), उल्कानगरी (13), कांचन नगर (1), हिंदुस्थान आवास (3), कपील नगर (1), एशियन हॉस्पीटल (7), एन-4 (20), ब्रिजवाडी (1), जुनी एस.टी.कॉलनी (2), एन-11 (6), बजरंग चौक (2), जय भवानी नगर (4), टी.व्ही.सेंटर (2), म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर (2), ईटखेडा (6), एन-1 (7), अंबिका नगर (1), अहिल्याबाई होळकर चौक (1), कोंकणवाडी (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), संत तुकोबा नगर (2), मुकुंदवाडी (4), छत्रपती नगर (4), ठाकरे नगर (7), सिडको (1), विनय कॉलनी (1), उत्तरा नगरी (1), जिजामाता कॉलनी (2), संजय नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), मुकुंद नगर (1), राज नगर (1), एन-9 (3), कामगार चौक (2), जय भवानी नगर (1), ‍नक्षत्र पार्क (1), अध्यात्म नगर (1), सैनिक विहार (1), गजानन कॉलनी (5), भारती कॉलनी (1), उस्मानपूरा (6), एन-6 (5), मारूती नगर (1), बालाजी नगर (2), नाथ नगर (3), गुरूदत्त नगर (1), हनुमान नगर (1), भगतसिंग नगर (3), बाळकृष्ण नगर (1), हर्सूल (3), त्रिमूर्ती नगर (2), आदित्य नगर (1), त्रिमूर्ती चौक (2), लक्ष्मी नगर (1), सुदर्शन नगर (2), जयहिंद नगर (1), नवजीवन कॉलनी (2), सुभाषचंद्र बोस नगर (1), नवनाथ नगर (1), आयोध्या नगर (2), न्यु स्वामी विवेकानंद हाऊसिंग सोसायटी (1), पवन नगर (1), स्वप्न्‍ नगरी हर्सूल (1), पोलीस कॉलनी (1), साफल्य नगर (1), सुरेवाडी (3), भारत माता नगर (1), एकता हाऊसिंग सोसायटी हर्सूल (1), श्रीकृष्ण नगर (4), मयुर नगर (2), वानखेडे नगर (1), साईनाथ नगर हर्सूल (1), एन-8 (10), एकता नगर (1), गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी (1), सुराणा नगर (2), सनी सेंटर (1), राम तारा हाऊसिंग सोसायटी (1), जय भीम नगर (1), जिजामाता कॉलनी पैठण गेट (1), दिशा गौरव अपार्टमेंट (1), चंद्रनगर सोसायटी (1), रायगड नगर (1), शहानूरवाडी (5), न्यु श्रेय नगर (2), पद्मपूरा (4), एन-5 (3), वेदांत नगर (3), रघुवीर नगर (1), एकनाथ नगर (1), रशीदपूरा (2), ज्युब्ली पार्क (2), खडकेश्वर (4), बेगमपूरा (2), हडको कॉर्नर (1), जिन्सी (1), क्रांती नगर (1), बजरंग नगर (1), सुहास कॉलनी (1), दर्गा रोड (2), जूना बाजार (1), इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी (1), राधा स्वामी कॉलनी (1), भीमाशंकर कॉलनी (1), सहकार नगर (2), द्वारका नगर (1), चौराहा गुलमंडी (2), स्नेह नगर (2), शांतीनाथ सोसायटी (2), नक्षत्रवाडी (2), म्हाडा कॉलनी देवळाई चौक (1), मिलकॉर्नर (3), सम्राट नगर (1), पीर बाजार (3), झॉशी चौक (1), शिल्प नगर (1), नंदनवन कॉलनी (1), चलसर नगर (1), अजब नगर (2), घाटी वसतिगृह (1), चिश्तिीया चौक (1), न्यू उस्मानपूरा (2), आदर्श नगर (2), दिशा पार्क (1), न्यायनगर (1), बन्सीलाल (4), मिलिट्री हॉस्पीटल (1), लेबर कॉलनी (2), गवळीपूरा (1),छावणी (1), देशमुख नगर (1), सिविल हॉस्पीटल (1), हर्ष नगर (1), शांतिनिकेतन कॉलनी (1), अरिहंत नगर (2), पीडब्लुडी कॉर्टर (1), नुतन कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), रमा नगर (1), ऑरेंज सिटी पैठण रोड (1), शहानूरमियॉ दर्गा (1), नाथ व्हॅली स्कुल पैठण रोड (1), जय विश्वभारती कॉलनी (2), अन्य (594)‍

ग्रामीण (460) गंगापूर (30), सिडको वाळूज महानगर (7), सातारा गाव (2), वेरुळ (1), वडगाव कोल्हाटी (7), बजाज नगर (18), सिल्लोड (3), हिरापूर (1), पिसादेवी (4), लाडगाव कुंभेफळ (1), हर्सूल गाव (8), सारा परिवर्तन सावंगी (2), शेंद्रा एमआयडीसी (1), वसु सायगाव (1), घनसावंगी (1), इंद्रप्रस्थ कॉलनी (1), वाळूज एमआयडीसी (5), लक्ष्मी नगर एनआरबी चौका जवळ (2), लिंबे जळगाव (1), लोकमान्य चौक (1), रांजणगाव शेणपुंजी (1), माळीवाडा (1), कचनेर (1), बनेवाडी (1), टाकळी जिवरग (1), चितेगाव (2), अन्य (356)

मृत्यू (18)

घाटी 1. पुरूष/68/नाथ नगर, औरंगाबाद.2. स्त्री/65/टी.व्ही.सेंटर, हडको, औरंगाबाद.3. स्त्री/78/पडेगाव, औरंगाबाद.4. पुरूष/65/नवनाथ नगर, हडको, औरंगाबाद.5. पुरूष/63/पद्मपूरा, औरंगाबाद.6. स्त्री/65/रांजणगाव शेणपुंजी, ता.जि.औरंगाबाद.7. पुरूष/45/छत्रपती नगर, रांजणगाव, औरंगाबाद.8. स्त्री/55/शताब्दी नगर, औरंगाबाद.9. स्त्री/62/रोशन गेट, औरंगाबाद.10. स्त्री/83/लेबर कॉलनी, औरंगाबाद.11. स्त्री/62/आरेफ कॉलनी, औरंगाबाद.12. पुरूष/62/रशीदपूरा, औरंगाबाद.13. स्त्री/50/सावरखेडा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय-1. स्त्री/76/चिकलठाणा, औरंगाबाद.

खासगी रुग्णालय– 1. स्त्री /48/गजानन नगर,गारखेडा, औरंगाबाद.2. पुरूष /78/ औरंगाबाद3. पुरूष /76/ विष्णू नगर,औरंगाबाद4. स्त्री / 80/ बालाजी नगर,औरंगाबाद