जालना जिल्ह्यात 552 व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह,चार मृत्यु

जालना दि. 17 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 394 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –362, इंदेवाडी -1, बोरगांव -1, दादावाडी -3, राममुर्ती -6, बठण -2, नागेवाडी -1, कारला -1, निपाणी पोखरी -1,कवठी तांडा -1, पाथरवाला -1, माणेगांव -5, पाथ्रुड -1, निरखेडा -1,वाघ्रुळ -1, कडवंची -1, सिंधी काळेगांव -1, मजरेवाडी -3, साळेगांव -1, डुकरी पिंप्री -1, उटवद -1, रामनगर का-4, सावरगांव -1, भिलपुरी -1, सामनगांव -1, बापकळ -1,मंठा तालुक्यातील मंठा शहर -22, बेलोरा -1, पाटोदा -2, ढोकसाळ -1, पाडळी -1, तळणी -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -1, वाटुर -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -3, राणी उंचेगाव -1, माहेर जवळा -1, पानेवाडी -1, तिर्थपुरी -1, मंगु जळगाव -1, कुंभार पिंपळगाव -1, जांब समर्थ -1,अंबड तालुक्यातील अंबड शहर -12, नालेवाडी -1, सुखापुरी -1, गोंदी -2, जामखेड -1, मठ पिंपळगांव -1, हस्तपोखरी -1, पागिरवाडी -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -4, चिकनगांव -1, शेलगांव -1, काजळा -5, ढोकसाळ -1, सिंधी पिंपळगांव -1, दाभाडी -1, चनेगाव -1, असोला -1, महिको -8, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -5, सोनखेडा -1, डोणगाव -1, सातेफळ -1, जानेफळ -1, अकोला -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -9, वरुड -1, राजुर -2, चिंचोली -1, पिंपळगांव रेणुका -2, माळशेंद्रा -1, पारध -1, मसरुळ -1, धावडा -1, वालसावंगी -1, खाडगांव -2, जळगांव सपकाळ -6, वाढोणा -1, केदारखेडा -3, जामखेडा ठोंबरे -2,नळणी -1,चांदई -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -1, बीड -2,बुलढाणा -13, परभणी -1, अमरावती -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 349 तर अँटीजेन तपासणीद्वारे 203 असे एकुण 552 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 25351 असुन सध्या रुग्णालयात- 653 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8216, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3421, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-170842 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 552, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-19685 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 149163 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1662, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -11349.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -43, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7272 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 17, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 142, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-62, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -653,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-394, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-17851, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -1415,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-213225, मृतांची संख्या-419

जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.