जालना जिल्ह्यात 452 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 15 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 365 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –277, विरेगांव -1, निरखेडा -1, पुतळी-2, भिलपुरी -1, मौजपुरी -3, बोरगांव -1, हिवरा रोशनगांव -2, हिसवन -1, सिरसवाडी -1, दरेगांव -1, सावरगांव -1, वाघ्रुळ -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, पाटोदा -2, मोसा -4, परतुर तालुक्यातील परतुर शहर -13, वरफळ वाडी -1, अंबा -1, वाटुर -2, दैठणा -16, घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री -1, बोरगांव -1, कुंभार पिंपळगाव -3, राणी उंचेगाव -1, अंतरवाली -9, रावणा -2, मुरमा -1, मंगु जळगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -10, जामखेड -1, मठ पिंपळगाव -1, भालगाव -1, राहुवाडी -1, झिरपी -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -14, बाजार वाहेगाव -1, वाकुळणी -2, आडेगाव -1, किन्होळा -3, दाभाडी -1, शेलगाव -1, ढोकसाळ -1, सोमठाणा -1, मांजारगाव -1, दावलवाडी -1, आसोला -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -8, डोणगाव -1, सावरखेडा -1, खासगाव -1, अकोलादेव -2, जानेफळ -1, गोंदणखेडा -2, भराडखेडा -1, जवखेडा -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -8, तळेगाव -3, दानापुर -1, गारखेडा -1, लेहा -1, कुंभारी -1, कल्याणी -7, जवखेडा -1, वालसावंगी -1, चिंचोली -1, ढोरखेडा -1, केदारखेडा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6, औरंगाबाद -2, परभणी -1, यवतमाळ -2अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 392 तर अँटीजेन तपासणीद्वारे 60 असे एकुण 452 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 24441 असुन सध्या रुग्णालयात- 550 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8083, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2077, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-165226 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 452, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-18829 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 144969 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1096, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -10562.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -42, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7201 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 29, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 122, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -550,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-365, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-17064, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1350,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-209144, मृतांची संख्या-415