औरंगाबाद जिल्ह्यात 617 कोरोनाबाधित रुग्णांची भर,6 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 12 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 278 जणांना (मनपा 208, ग्रामीण 70) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 50168 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 617 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55958 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1326 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4464 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा ( 505 )

घाटी परिसर(3),जुना बाजार (1), विश्वभारती कॉलनी (1), एन-2 सिडको (10), बीड बाय पास परिसर (10), जयभीम नगर (3),नारेगाव (1),  शहानुरवाडी (5), म्हाडा कॉलनी (5), गारखेडा (14),  सातारा परिसर (8), शंभू महादेव नगर (1), संजय नगर (4), ज्योती नगर (3), आकाशवाणी (2), पैठण रोड परिसर (2),पिसादेवी (1),साई स्पोर्ट ॲथॉरिटी  (1), छावणी (1),मनिषा कॉलनी (2),उस्मानपुरा (1), श्रेय नगर (5), वेदांत नगर (3),गजानन नगर (3), टिळक नगर (2), क्रांती चौक परिसर (2), स्नेह नगर (2),  सिल्कमिल कॉलनी (1),कांचनवाडी (2),कर्णपुरा (1), नागेश्वरवाडी (5), टिव्हि सेंटर (4), जाधववाडी  (6),बाबा पेट्रोल पंप (1), बजाज हॉस्पिटल (2), मुकुंदवाडी (8), एकता कॉलनी (1),खडकेश्वर (2),टाईम्स कॉलनी (1),नागसेन कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (1),एआयएमएस हॉस्पिटल (1), माजी सैनिक कॉलनी (1),  शिवाजी नगर (3), खोकडपुरा (1),हनुमान नगर (4), चंद्रगुप्ता नगरी (1), दशमेश नगर (6), सिडको  (1), एन-4 सिडको (2),आंबेडकर नगर (1),  कैलास नगर (1), मयुर पार्क (2), युनिव्हरसिटी  गेट (1), पडेगाव (4), नंदनवन कॉलनी (2), नक्षत्रवाडी (1),बन्सीलाल नगर (3), देवा नगरी (1),हर्सूल (6), जवाहर कॉलनी (2),शिल्प नगर (1), तुकोबा नगर (1), विठ्ठल नगर (2), जयभवानी नगर (4), एन-3 सिडको (1), ज्ञानेश्वर नगर (1), चिकलठाणा (4), हडको (8), पुंडलिक नगर (6), विश्रांती नगर (1), भारत नगर (1),औरंगपुरा (3),  गणेश नगर (1),एन-9 (6),सावरकर नगर (1), रेल्वे स्टेशन  परिसर (3),गुलमोहर कॉलनी (3), एन-6 सिडको (10), योगता सो. (1), पवन नगर (1),  एन-7 सिडको (3),एन-8 (3), एन-12 (5), जटवाडा परिसर (2), साफल्य नगर (1), विशाल नगर (1),देशमुख नगर (1),  बालाजी नगर (4), नयन नगर (1), विमानतळ (1),शेंद्रा (10), खिवंसरा पार्क (1),सेव्हन हिल (2), शिवशंकर कॉलनी  (3), प्रताप नगर (1), ‍विष्णू नगर (2), शास्त्री नगर (1), नाथ नगर (1),अलंकार सो. (1),कासलीवाल कॉम्प्लेक्स (1),निराला बाजार (1),गुलमंडी (3), ए.एस क्ल्ब (1), एसबी कॉलनी (1), एल ॲण्ड कंपनी (2), देवगिरी आरएम (1),  गादीविहार (1), उल्का नगरी (4), उस्मानपुरा (1), गजानन कॉलनी (1), एपीआय कॉर्नर (1), न्यू शांतीनीकेतन कॉलनी (1), मोरेश्वर सो. (11),  ग्रीन  लाईफ (1), समर्थ नगर (3), अजब नगर (1),सुंदरवाडी , (1),मोंढा नाका (1),एमजी एम हॉस्टेल (2),नारायण प्लाझा (1), महेश नगर (1), दर्गा रोड परिसर (2), राम नगर (1), व्यकटेश नगर (1), एन-1 सिडको (1),बजरंग चौक (2), सूतगिरणी चौक (2),मिसारवाडी (1), संघर्ष नगर (1), रत्नप्रभा शोरुम (1),सुराणा नगर (1),पदमपुरा (1), अविष्कार नगर (1),मजनू हिल (1),विश्वभारती कॉलनी (1),एन-13 (1), पहाडसिंगपुरा (1),दुर्गामाता कॉलनी (3), सौजन्य नगर (1), आंबेडकर नगर  एन-7(2), अन्य (161)

ग्रामीण (112)

लोहगड (1) वाळूज महानगर (6) , इटखेडा (4), बजाज नगर (23), खूलताबाद(1), राजणगाव (1),कन्नड (2), लासूर स्टेशन (1),पींप्री राजा (1),शामवाडी (1), सावंगी (2),पांढरी (1), वडगाव (6),पंढरपूर (1),प्रताप चौक (3), अन्य (58)

मृत्यू (06)

घाटी मध्ये गधेजळगाव येथील 65 वर्षीय स्री, कोहीनूर कॉलनी येथील 74 वर्षीय पुरूष, दक्षिण जायकवाडी  पैठण येथील 68 वर्षीय पुरुष, हडको औरंगाबाद येथील  74 वर्षीय पुरुष, तसेच खाजगी हॉस्पीटल मध्ये न्यू मोंढा जाधववाडी येथील 58 वर्षीय स्री, मकसुद कॉलनी येथील 59 वर्षीय स्री, अशा सहा कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.