औरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनबाधितांचा मृत्यू,5007 कोरोनाबाधित

औरंगाबाद, दि. 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत 33 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 22 पुरूष, 11 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5007 कोरोनाबाधित आढळले असून 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2314 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. नऊ कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (29):
सादात नगर (1), एन चार सिडको (2), सिंधी कॉलनी (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (1), एन चार समृद्धी नगर, सिडको (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (2), एन सात, सिडको पोलिस स्टेशन जवळ, सिडको (3), एन चार सिडको (1), सराफा रोड (4), गारखेडागाव (1), सातारा परिसर (1), एन नऊ (1), मुकुंदवाडी, रोहिदास नगर (1), लोटा कारंजा (1), साई नगर, गारखेडा (1), द्वारकापुरी, उस्मानपुरा (1), न्यू मोंढा, गोकूळ नगर (1), श्रीगणेश रेसिडन्सी, चिकलठाणा (2), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (1), बँक कॉलनी, गारखेडा (2),

Image may contain: text

ग्रामीण भागातील रुग्ण (4) :
चिंचबन कॉलनी, बजाज नगर (1) साई श्रद्धा पार्क, बजाज नगर (2), शिवाजी नगर, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 208 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (115)
रशीदपुरा (2), नारेगाव (1), भारत नगर (7), नारळीबाग (2), बौद्ध विहार (2), हडको एन नऊ (1), शिवशंकर कॉलनी (1) आकाशवाणी परिसर (3), राम नगर, एन दोन (1), जुना मोंढा (1), जटवाडा रोड, हर्सुल (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (7), हनुमान नगर (3), होनाजी नगर (2), जय भवानी नगर (3), इंद्रप्रस्थ सिडको (4), एसटी कॉलनी (5), एन सहा, सिडको (1), एन बारा सिडको (3), एन चार सिडको (1), जटवाडा रोड (1), जाधववाडी (2), चेलिपुरा (1), अंबिका नगर (6), सुरेवाडी (1), गजानन नगर (6), छावणी (1), गवळीपुरा,छावणी (1), न्याय नगर (1), पद्मपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), जयसिंगपुरा (1), एन चार सिडको (1), शिवाजी नगर (5), ठाकरे नगर (1), गारखेडा (2), बायजीपुरा (3), एन अकरा, सिडको (1), मयूर नगर (2), खोकडपुरा (3), कलाग्राम परिसर (1), मुकुंदवाडी (1), विजय नगर (1), विनायक कॉलनी (1), सुभाषचंद्र नगर,एन अकरा (1), सिद्धेश्वर कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1), एन आठ, सिडको (5), माता नगर (2), एन अकरा, हडको (1), ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर (2), नक्षत्रवाडी (1), मनपा परिसर (2), संजय नगर (1), अन्य (2)

ग्रामीण भागातील रुग्ण (93)
सिडको वाळूज महानगर एक, वाळूज (10), खुलताबाद (1), दौलताबाद (1), शरणापूर (8), अश्वमेध सोसायटी, बजाज नगर (2), आंबेडकर चौक, बजाज नगर (3), अयोध्या नगर, मोरे चौक (4), सिडको पंचमुखी महादेव परिसर (1), ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (2), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (3), आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर (2) दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर (1), सरस्वती सो. (1), न्यू दत्तकृपा सो.(3), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), नंदनवन सो. (1) साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (5), साऊथ सिटी (2), ज्योतिर्लिंग सो.,बजाज नगर (2), शिवकृपा सो.तनवाणी शाळेजवळ (2), जय हिंद चौक, बजाज नगर (2), बजाज विहार, बजाज नगर (2), मथुरा सो. (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक (2), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), बौद्ध विहार, बजाज नगर (2), बजाज नगर (1), गणेश नगर सो. (1), विजय नगर, वडगाव, बजाज नगर (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), कन्नड (1), वडनेर, कन्नड (1), नागद, कन्नड (1), पोस्ट ऑफिस जवळ, पैठण (6), यशवंत नगर, पैठण (1), बोजवारे गल्ली , गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (4), शिवाजी नगर, गंगापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

नऊ कोरोनबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) 27 जून रोजी औरंगाबादेतील सिटी चौक परिसरातील 75 वर्षीय पुरूष, खुल्ताबाद येथील 60 वर्षीय स्त्री, सादात नगरातील 59 वर्षीय पुरूष, वैजापुरातील 65 वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील रामकृष्ण नगरातील 72 वर्षीय स्त्री, 28 जून रोजी वैजापुरातील 60 वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील एन सात सिडकोतील 70 वर्षीय पुरूष आणि क्रांती चौक, सिल्लेखाना येथील 60 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका खासगी रुग्णालयात औरंगाबादेतील एन बारा टीव्ही सेंटर येथील 60 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घाटीमध्ये आतापर्यंत एकूण 190 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 186 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 186, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 50, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 247 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *