जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे हिंगोली : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून या आरोग्य योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’च्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री.कांबळे म्हणाले की, ... ...

घटना दुरुस्तीमुळे वंचित व दुर्लक्षित घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली - दिलीप कांबळे हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थाना घटनात्मक दर्जा देऊन त्रिस्तरीय व्यवस्था विकसीत करण्यात आलेल्या 73 व 74 व्या घटनादुरुस्तीला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहे. घटना दुरुस्तीमुळे वंचित व दुर्लक्षित घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री श्री.कांबळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी राज्याच्या व जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी ... ...

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सहकार्य आवश्यक -  दिलीप कांबळे हिंगोली : हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित  मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, ... ...

ट्रान्सफॉर्मर-वीज खांबांची ने-आण शेतकरी करणार नाही : ऊर्जामंत्री हिंगोलीत नागरीकांशी थेट संवाद, तात्काळ तक्रारींचा निपटारा तक्रारकर्तांच्या चेहऱ्‍यावर समाधान हिंगोली : ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे खांब ने-आण करण्यासाठी शासनाने निधी दिला असून शेतकऱ्यांनी डीपींची आणि खांबांची ने-आण करण्यास लावू नये, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. हिंगोली येथे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आयोजित नागरिकांशी थेट संवाद कार्यक्रमात ऊर्जामंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार तानाजीराव मुटकुळे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, आमदार रामराव वडकुते व त्याचबरोबर महावितरणचे विभागीय संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव व अन्य उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर निकाल ... ...

जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा - भापकर हिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिले. मराठवाडा विकासात्मक कार्यक्रम विशेष मोहीम स्वरुपात राबविण्याबाबत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील महसूल, सिंचन, कृषी, पंचायत या विभागातील ग्रामस्तर ते जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आयोजित आढावा बैठक तसेच कार्यशाळेत डॉ.भापकर बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर आयुक्त फड आणि सहाय्यक आयुक्त दिलीप हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.भापकर म्हणाले की, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत ... ...

जलयुक्त शिवार, शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा - पुरुषोत्तम भापकर हिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिले. मराठवाडा विकासात्मक कार्यक्रम विशेष मोहीम स्वरुपात राबविण्याबाबत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील महसूल, सिंचन, कृषी, पंचायत या विभागातील ग्रामस्तर ते जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आयोजित आढावा बैठक तसेच कार्यशाळेत डॉ.भापकर बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकूळे, संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर आयुक्त फड आणि सहाय्यक आयुक्त दिलीप हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.भापकर म्हणाले की, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक ... ...

खत वितरणात पारदर्शकतेसाठी खतांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार - पालकमंत्री दिलीप कांबळे हिंगोली : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावी आणि खत वितरणात पारदर्शकता यावी याकरीता सर्व कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन खतांची विक्री करण्यात येणार असल्याचे माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री.कांबळे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक एन. एम. मुट्टेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी विवेक काळे आणि हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ...