Breaking News

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 10-01-2020 | 12:34:25 am
  • 5 comments

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली

उस्मानाबाद, 09 जानेवारी : उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली आहे.  त्यामुळे उद्या संमेलनाला येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता संमेलन उद्यावर येऊन ठेपले आहे. परंतु, संमेलनाच्या पूर्वसंध्येला संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची प्रकृती खालावली आहे. आज सकाळपासून दिब्रेटो यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Best Reader's Review