Breaking News

अ‍ॅड. हिरालाल डोंगरे यांचे निधन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 09:38:55 pm
  • 5 comments

अ‍ॅड. हिरालाल डोंगरे यांचे निधन

औरंगाबाद  - सिडको एन ४ येथील रहिवासी, फौजदारी खटल्यांतील जेष्ठ विधीज्ञ हिरालाल मोहनलाल डोंगरे (७५) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती खालवल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले अ‍ॅड. केवल, अमित डॉ. पवन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अ‍ॅड. डोंगरे यांच्या पार्थिवावर सिडको एन -६ सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.  

Best Reader's Review