Breaking News

93व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 07:25:26 pm
  • 5 comments

93व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या

स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर

स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 मध्ये होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या प्रमुख कार्यवाहपदी रवींद्र केसकर, कोषाध्यक्षपदासाठी माधव इंगळे यांच्या नावावर सर्वानुमते मोहर उमटविण्यात आली.

Best Reader's Review