Breaking News

मनपाच्या वतीने बी. रघुनाथ स्मृतीदिन साजरा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 06:50:00 pm
  • 5 comments

मनपाच्या वतीने बी. रघुनाथ स्मृतीदिन साजरा

परभणी ः शहर महापालिकेच्यावतीने बी. रघुनाथ स्मृती दिनानिमित्ताने आज दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महापौर मिनाताई वरपुडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपा गटनेते  मंगला मुद्गलकर, आरोग्य सभापती सचिन देशमुख, सिनेगायक उदय वाईकर, संकीर्ण विभाग प्रमुख राजकुमार जाधव, रमेश चव्हाण, बी. रघुनाथ सभागृह व्यवस्थापक केशव पैके, भांडार विभागाचे लिपिक सुभाष खुळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी गायक वाईकर यांनी  बी. रघुनाथ यांची, आज कुणाला गावे ही कविता गाऊन आदरांजली वाहीली.

 

Best Reader's Review