शबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य? स्मृती इराणींचा प्रश्न

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 24-10-2018 | 01:28:33 am
  • 5 comments

शबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात

जाणे कितपत योग्य? स्मृती इराणींचा प्रश्न

नवी दिल्ली: केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये महिलांना असलेली प्रवेशबंदी घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महिलांना पुरुषांप्रमाणेच कोणत्याही भेदभावा शिवाय मंदिरात जाऊन पूजा करण्यास परवानगी देण्याचा आदेश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापिठाने दिला. एका कार्यक्रम उपस्थित केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी याबाबत वक्तव्य करताना म्हंटल आहे की, ‘पूजा करणे माझा अधिकार असला तरी, मात्र अपवित्र करने हा माझा अधिकार नाही. एक मंत्री असल्याच्या नात्याने सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्णया पुढे मी बोलू शकत नाही. परंतु तुम्ही रक्ताने भरलेले सैनिटरी पैड घेऊन आपल्या मैत्रिणीच्या घरी जाल का? जर तुम्ही मासिक पाळीच्या वेळी आपल्या मैत्रिणींच्या घरी जाणे टाळता तर मग तुम्ही ते देवाच्या घरात घेऊन जाण्यासाठी का हट्ट करत आहात?’

 

Best Reader's Review