Breaking News

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या संपूर्ण देशात ६४८ शाखा सुरु होणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 05-08-2018 | 11:58:25 pm
  • 5 comments

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या

देशात ६४८ शाखा सुरु होणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑगस्टला बहुप्रतीक्षित इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा शुभारंभ करणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची प्रत्येक जिल्ह्यात एक शाखा असेल आणि हे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करतील.

दळणवळण मंत्रालयाच्या माहितीनुसार ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयपीपीबीच्या उद्घाटनासाठी २१ ऑगस्टला वेळ दिला आहे. बँकेच्या दोन शाखा आधीच सुरु असून संपूर्ण देशात ६४८ शाखा सुरु करण्यात येणार आहेत.

Best Reader's Review