About us

‘www.aajdinank.com’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर. समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल.वाचकांशी इमान राखताना रूढ पत्रकारितेच्या चौकटीबाहेर जाऊन चांगल्या सकारात्मक बदलांसाठी सक्रिय होण्याची, लोकांच्या साथीने बदल प्रत्यक्ष घडविण्यात वाटा उचलण्याची "आज दिनांक ‘ची भूमिका आहे. समाजातील वाईट अमंगलावर प्रहार करताना "आज दिनांक ‘डगमगणार नाही.उदात्त, चांगल्या गोष्टींच्या मागे उभे राहतानाही हात आखडता घेणार नाही . हा आमचा वारसा आहे. आम्ही घेतलेला वसा आहे. तो जरूर निभावू. वर्तमानपत्र म्हणून जागल्याची ही भूमिका पार पाडूच; पण प्रसंगी समाजहितासाठी कर्त्याची भूमिकाही समाजाच्या साथीने निभावू. उपेक्षित-दुर्बल समाजघटकांना बरोबर घेणे आणि प्रस्थापित समाजघटकांशी नाते जोडून त्यांना एका पातळीवर आणण्याचा, एकमेकांच्या सुख-दुःखाशी समरस करण्याचा प्रयत्न करणे ही गरज आजही आहे; किंबहुना तिच्या कक्षा आता अधिक विस्तृत-व्यापक बनलेल्या आहेत. माध्यमांपर्यंत पोचू न शकणारा मोठा वर्ग आजही आहे आणि सामाजिक मांडणीत आवाज क्षीण होत गेलेला उपेक्षित-असंघटित असाही मोठा वर्ग त्याच्या बाजूने पसरलेला आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना घडतात त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत.असंघटितांच्या, दबलेल्यांच्या हाकांचे आवाज ऐकण्याचीही उसंत नसलेल्या माणसांचे समूह चोहोबाजूंनी उभे राहत आहेत. म्हणूनच माध्यमांची भूमिका अधिकाधिक जबाबदार, रचनात्मक कार्याला बळ आणि प्रोत्साहन देणारी असणे आत्यंतिक गरजेचे बनले आहे. माध्यमांनी याकडे डोळेझाक करू नये, अशी आमची भूमिका आहे.समाजघटकांच्या सर्वांगीण भल्यासाठी-उन्नतीसाठी प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे . - See more at: http://aajdinank.com/about.php#sthash.4Lbpj0UF.dpuf

          ‘www.aajdinank.com हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर. समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल.वाचकांशी इमान राखताना रूढ पत्रकारितेच्या चौकटीबाहेर जाऊन चांगल्या सकारात्मक बदलांसाठी सक्रिय होण्याची, लोकांच्या साथीने बदल प्रत्यक्ष घडविण्यात वाटा उचलण्याची "आज दिनांक ‘ची भूमिका आहे. समाजातील वाईट अमंगलावर प्रहार करताना "आज दिनांक ‘डगमगणार नाही.उदात्त, चांगल्या गोष्टींच्या मागे उभे राहतानाही हात आखडता घेणार नाही . हा आमचा वारसा आहे. आम्ही घेतलेला वसा आहे. तो  जरूर निभावू. वर्तमानपत्र म्हणून जागल्याची ही भूमिका पार पाडूच; पण प्रसंगी समाजहितासाठी कर्त्याची भूमिकाही समाजाच्या साथीने निभावू. उपेक्षित-दुर्बल समाजघटकांना बरोबर घेणे आणि प्रस्थापित समाजघटकांशी नाते जोडून त्यांना एका पातळीवर आणण्याचा, एकमेकांच्या सुख-दुःखाशी समरस करण्याचा प्रयत्न करणे ही गरज आजही आहे; किंबहुना तिच्या कक्षा आता अधिक विस्तृत-व्यापक बनलेल्या आहेत. माध्यमांपर्यंत पोचू न शकणारा मोठा वर्ग आजही आहे आणि सामाजिक मांडणीत आवाज क्षीण होत गेलेला उपेक्षित-असंघटित असाही मोठा वर्ग त्याच्या बाजूने पसरलेला आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना घडतात त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत.असंघटितांच्या, दबलेल्यांच्या हाकांचे आवाज ऐकण्याचीही उसंत नसलेल्या माणसांचे समूह चोहोबाजूंनी उभे राहत आहेत. म्हणूनच माध्यमांची भूमिका अधिकाधिक जबाबदार, रचनात्मक कार्याला बळ आणि प्रोत्साहन देणारी असणे आत्यंतिक गरजेचे बनले आहे. माध्यमांनी याकडे डोळेझाक करू नये, अशी आमची भूमिका आहे.समाजघटकांच्या सर्वांगीण भल्यासाठी-उन्नतीसाठी प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे . 

आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या  सूचना आवर्जून कळवाव्यात editor@aajdinank.com आणि news@aajdinank.com

आज दिनांक मीडिया सर्व्हिसेस